शार्लेटकर मंडळी नमस्कार ,
अअअअअअ, अरे हो बरोबर स्प्रिंग हॉलिडे सीजन येतोय....... आपल्यातीलच काही मित्रां कडून कळलं कि मुलांच्या शाळेला सुद्धा सुट्ट्या आहेत..... किती टेन्शन होत मित्रांना जेव्हा ते सांगत होते कि काय करावं तेच काळात नाही, प्रश्न पडलाय कुठं घेऊन जावं कुटुंबाला जिथे भरभरून करमणूक होईल आणि खिशाला चटका कमीत कमी.....
चला तर मग आपणच सगळे मिळून हा स्प्रिंग साजरा करू.....काळजी नसावी, इथे आपण सर्व वयोगटासाठी कार्यक्रम ठेवू, सोबत अतिशय अल्प दारात खाद्यपदार्थ असतीलच..... मग आता फक्त चिल्ले, पिल्ले,काका, मामा, पप्पा, आई, मावशी, आत्या, मित्र सगळे सगळे या.....
कधी: १५ एप्रिल २०१७
केव्हा: दु. १२.३० पासून सां ८ पर्यंत
कुठे: Andrew Jackson State Park, 196 Andrew Jackson Park Rd, Lancaster, SC, 29720
प्रवेश फी किती म्हणालात; अहो,एकदम freeeeeee, फक्त पार्क प्रवेश शुल्क $२ (we'll share paypal link very soon)
कार्यक्रमाची रूपरेषा:
Registration: 12.30 PM
Kids stall: 12.30 PM to 5 PM
Desi Games: Upto 5 PM
Lunch: 12.30 PM - 3 PM
Snacks: 3 PM onwards
Bingo, Ad-Mad, Flash dance: 5 PM to 8 PM
Nothing much, just get ready and come with your family & friends. We will have lot of entertainment and variety of foods.
Please submit your entry for Ad-Mad show using link below, some guidelines related to Ad-Mad are listed on the link/form.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeyrz0Jj0ChBGQsa501oSaCYVeGwoaZ21vracA2TXGT2DGCbw/viewform?c=0&w=1
If you are interested in putting up kids or food stall, please visit below link. Please read guidelines before submitting your entry.
https://goo.gl/forms/PHoqcvt9XViwrfQv2
|
|
|
|
|