Copy

नमस्कार,
आज अनेक महिला स्वयंरोजगार किंवा स्व:ताचा व्यवसाय करीत आहेत, मात्र मार्केटिंग करताना त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. एकतर भांडवल कमी व त्यात हवी तशी बाजारपेठ मिळत नाही, मग पदरी पडते ती निराशा.
याच प्रश्नांची उकल करण्यासाठी स्वयंसिद्धा फाऊंडेशन, मुंबई, मार्केटिंग विषयावर एक विशेष प्रशिक्षण वर्ग आयोजित करीत आहे. मार्केटिंग अधिक प्रभावीपणे कसे करावे या विषयीची माहिती या प्रशिक्षण वर्गात देण्यात येणार आहे.

अधिक माहिती व प्रवेशासाठी ९०२९०५१४३४ / ९९२०९८७५१२ या क्रमांकावर फोन / whatsapp  करावे किंवा 
https://goo.gl/Us5tfz  येथील लिंक क्लिक करून प्रवेश मिळवावा. जागा मर्यादित असून त्वरा करावी हि विनंती. 

धन्यवाद,

Enroll Now






This email was sent to <<Email Address>>
why did I get this?    unsubscribe from this list    update subscription preferences
Swayamsiddha Foundation, Mumbai · Malad West · Mumbai, 400064 · India

Email Marketing Powered by Mailchimp