Copy

नमस्कार, 

स्वयंसिद्धा फाउंडेशन मुंबई, महिलांकरिता डिजिटल मार्केटिंग वर्कशॉप आयोजित करीत आहे, विशेष म्हणजे प्रथमच या एक दिवसीय कोर्स साठी केंद्र शासनाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

सदरचे वर्कशॉप, शनिवार, दिनांक १६ फेब्रुवारी, २०१९ रोजी दादर येथे, LJ Halls, opp Tilak bridge, Behind Punjab National Bank, N C Kelkar Rd. Dadar(W), Mumbai. सकाळी 10 ते सायंकाळी 5 च्या दरम्यान आयोजित होणार आहे.  ज्या महिला व्यवसाय करीत आहेत व त्यांना आपला व्यवसाय वाढवायचा आहे अशांना हा कोर्स अत्यंत उपयोगी आहे. प्रशिक्षणार्थीना केंद्र शासनाचे प्रमाणपत्र देण्यात येईल.

कोर्सचे वैशिष्ठय

डिजिटल मार्केटिंग टेक्निक्स अत्यंत साध्य सोप्या मराठीत प्रत्यक्षिकांसाहित शिकविण्यात येईल, मोबाईल व फेसबुक वापरता येणाऱ्या महिला या कोर्स मध्ये सहभागी होऊ शकतात.
१) स्वतःचे ग्राहक शोधणे, तसेच त्यांच्याशी संपर्क करण्याच्या नवीन डिजिटल पद्धत. 
२) स्वतःच्या ग्राहकांचा डेटाबेस बनविणे व तो वापरणे
3) मोफत डिजिटल टूल्सचा वापर कसा करावा 
४) वेबसाईट म्हणजे काय व आपल्या संभाव्य ग्राहकांना आपल्या वेबसाइटवर कसे आणावे. 
५) डिजिटल जाहिराती बनविणे - Content मार्केटिंग म्हणजे काय
६) social media - सोप्या आणि नवीन मार्केटिंग पद्धती, - ऑटोमेशन व समाज माध्यमातून आपल्या व्यवसायाचा प्रसार कसा करावा
७) Youtube च्या माध्यमातून ग्राहक मिळविणे, Youtube वरून वेबसाइटला ट्राफिक मिळविणे 
८) Payment गेटवे बनविणे, ऑनलाईन पेमेंट कसे मिळवावे, पेमेंट गेटवेचा वापर ऍड मध्ये , वेबसाइट वर करणे इ चे प्रात्यक्षिक.
९) ईकॉमर्स मार्केटिंग - स्वतःची ईकॉमर्स पोर्टल बनवून व्यवसाय करणे
१०) Affiliate मार्केटिंग द्वारे पैसे मिळविणे
११) SMS , ई-मेल, व्हाट्सएप मार्केटिंग च्या नवीन पद्धती 
१२) मार्केटिंग साठी mailchimp सारख्या ऑटोमेशन सॉफ्टवेअर्स कसे वापरावे. 
१३) ब्लॉग्स चा वापर
१४) SEO व SEM चा प्रभावी वापर
१५) फेसबुक वर जाहिरात कशी करावी
१६) Adwords व Adsense चा वापर
१७) टिप्स व ट्रिक्स
१८) प्रश्नोत्तरे

या व्यतिरिक्त 
- व्यवसाय मार्गदर्शन केले जाईल, 
- केंद्र शासनाच्या मार्केटिंगच्या योजनांची माहिती

* केंद्र सरकारचे प्रमाणपत्र (खादी व ग्रामोद्योग विभाग, भारत सरकार) दिले जाईल.*

* जेवण, चहा, नोट्स, नोटपॅड, पेन दिले जाईल
वर्कशॉप हे प्रोजेक्टरवर 100 % practical असेल. (लॅपटॉप आणण्याची आवश्यता नाही)

फीस
रु.२,५०० रुपये 
संस्था सदस्यांकरिता रु. २,२५०/-

आपल्या व्यवसाय वाढीसाठी हा कोर्स नक्की करा व व्यवसाय प्रभावीपणे वाढवा.

आजच आपले सीट बुक करा (मर्यादित जागा )

नाव नोंदणीची सुरू झालेली आहे.
नोंदणी साठी : 9029051434 / 9892001857 येथे कॉल अथवा व्हाट्सअप (WhatsApp) करता येईल.
नाव नोंदणी साठी येथे क्लिक करा 

Copyright © 2019 Swayamsiddha Foundation, Mumbai, All rights reserved.


Want to change how you receive these emails?
You can update your preferences or unsubscribe from this list.

Email Marketing Powered by Mailchimp