Copy
Logo

डिजिटल मार्केटिंग का ?

आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. आज आपल्याला आपल्या व्यवसायाची जाहिरात ही घरबसल्या जगभरात कुठेही करता येते तसे तंत्रज्ञानही विकसित झाले आहे.

पण नेमकी ही माहिती कुठून मिळेल?

ती योग्य असेल का ?

आपल्याला योग्य त्या मोबदल्यात ती माहिती मिळेल का?

असे अनेक प्रश्न आपल्याला नेहमीच सतावत असतात. तुमच्या या सर्व प्रश्नांना उत्तर म्हणून आम्ही घेऊन येत आहोत

डिजिटल मार्केटिंग वर्कशॉप

हे वर्कशॉप पूर्ण दिवसाचे असणार आहे, ते सुद्धा थेट प्रात्यक्षिक स्वरूपाचे असून ते ऑफलाईन आणि ऑनलाइन स्वरूपात होणार आहे ऑफलाईन स्वरूपातील कार्यशाळा दिनांक २६ मार्च २०२२ रोजी तर ऑनलाइन कार्यशाळा दिनांक २७ मार्च २०२२ रोजी zoom च्या माध्यमातून होणार आहे .

या कार्यशाळेत तुम्हाला तुमच्या सर्व छोट्या-मोठ्या प्रश्नांची उत्तरे सोप्या भाषेत आणि तीही मराठीतून मिळतील.

चला तर मग वाट कसली बघताय पटकन आपले नाव एनराॅल करा आणि या वर्कशॉप चा फायदा घेऊन डिजिटल मार्केटिंगचे तंत्रज्ञान आत्मसात करा.

कार्यशाळेचे शुल्क संस्था सदस्यांसाठी रू ७५० असेल तर इतरांना रू १००० इतकी असेल.

सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर भेट देवून आपला सहभाग नोंदवा.

Registration Form